Eknathi Bhagwat Vachanamrut

590.00

एकनाथी भागवत वचनामृत
महत्वाचे मुद्दे
श्रीगुरुदेव रा.द.रानडे यांच्या हस्तलिखीत व इंग्रजी शीर्षकांसहित

श्रीगुरुदेवांचा अत्यंत दुर्मिळ व अप्रसिद्ध आणखीन एक वचनामृताचा ग्रंथ.
1) 20 जून 2021 रोजी प्रसिद्ध होणार.
2) 440 पृष्ठे, 80 GSM Natural हार्डबाऊंड,लॅमिनेटेड कव्हर.
3) श्रीगुरुदेवांच्या मूळ हस्ताक्षरातील 31 नोट्स पुस्तकात इतरत्र आहेत.
4) श्रीगुरुदेवांनी दिलेली इंग्रजी शीर्षके, सोबत त्यांनी निवडलेल्या एकनाथी भागवतातील समर्पक ओव्या व त्याखाली त्यांचे अर्थ.
5) विस्तृत अनुक्रमणिका व परिशिष्ट 1व 2.
6)एकूण 31 अध्याय व 3543 ओव्या.
7) आतील पानात श्रीगुरुदेवांचा Black &White फोटो ,( 7″ × 9″)

पुस्तकाची मूळ छापील किंमत 590/-
साधकबंधू व भगिनी यांना प्रसिद्धी पूर्वी बुकींग केल्यास रुपये 200/- डिस्काउंट मिळेल व प्रसिद्धी नंतर रुपये 140/- डिस्काउंट मिळेल.
( प्रसिद्धी पूर्वी किंमत रु.390/- व प्रसिद्धी नंतर किंमत रु.450/- असेल)

Category:

श्रीगुरुदेव रा.द.रानडे यांच्या हस्तलिखीत व इंग्रजी शीर्षकांसहित

श्रीगुरुदेवांचा अत्यंत दुर्मिळ व अप्रसिद्ध आणखीन एक वचनामृताचा ग्रंथ.
1) 20 जून 2021 रोजी प्रसिद्ध होणार.
2) 440 पृष्ठे, 80 GSM Natural हार्डबाऊंड,लॅमिनेटेड कव्हर.
3) श्रीगुरुदेवांच्या मूळ हस्ताक्षरातील 31 नोट्स पुस्तकात इतरत्र आहेत.
4) श्रीगुरुदेवांनी दिलेली इंग्रजी शीर्षके, सोबत त्यांनी निवडलेल्या एकनाथी भागवतातील समर्पक ओव्या व त्याखाली त्यांचे अर्थ.
5) विस्तृत अनुक्रमणिका व परिशिष्ट 1व 2.
6)एकूण 31 अध्याय व 3543 ओव्या.
7) आतील पानात श्रीगुरुदेवांचा Black &White फोटो ,( 7″ × 9″)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Eknathi Bhagwat Vachanamrut”

Your email address will not be published.

Shopping Cart